धुळे हादरले! जंगलात सापडले ५.७७ कोटींचे ‘हिरवे अंमली पदार्थ’; १० एकरातला गांजाचा गुप्त साम्राज्यावर पोलिसांचा छापा….!!
फत्तेपूरच्या दुर्गम वनक्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखा व वन विभागाची संयुक्त धडक कारवाई; २३१० किलो गांजा जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे – जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांना मोठे घबाड…
नवरात्रीत छेडछाड करणाऱ्यांची खैर नाही! नंदुरबार पोलिसांचे दामिनी पथक गरबा मंडळात तैनात
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया आणि देवी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो महिलांच्या सुरक्षेसाठी नंदुरबार पोलीस दलाने विशेष तयारी केली आहे. महिला सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेले ‘दामिनी पथक’ यंदा…
नवरात्रात तुळजापुरात भेसळखोरांवर FDA ची धडक कारवाई, ५१० किलो भेसळयुक्त खवा जप्त
स्वराज्य वार्ता न्यूज – तुळजापूर तुळजापूर (धाराशिव) : शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. तुळजापूर शहरात ५१० किलो…
नाशिककरांच्या जीवाशी खेळ! FDA च्या रडारवर १३५६ हॉटेल, ५६ हॉटेलचे परवाने निलंबित
नाशिक जिल्हा प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक विभागात मोठी धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ विशेष मोहिमेअंतर्गत…
राज्यात आज धो-धो पावसाचा कहर! 12 ते 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार
महाराष्ट्र राज्यात मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच हवामानाने पुन्हा एकदा डबल गेम खेळला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, सोमवार 19 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांना…
गोकुळचा फैसला आज! ९९.९६% विक्रमी मतदान, ३५ टेबलांवर मतमोजणी – दुपारपर्यंत चित्र स्पष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवार १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहे. काल रविवारी झालेल्या मतदानात…
जळगाव-बांभोरी मार्गावर काळाने घातला घाला! गिरणा पुलावर कार-कंटेनरची भीषण धडक, झुरखेड्याच्या ३ तरुणांचा जागीच मृत्यू
झुरखेडा गावावर शोककळा; रेल्वे स्टेशनवरून परतताना काळाचा घाला जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव-बांभोरी मार्गावर रविवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गिरणा नदीच्या पुलावर कार आणि कंटेनरची समोरासमोर…
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण – तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पीडित कुटुंबाची भेट
जुहूच्या पुष्पा पार्कजवळ BMW कारवर अंदाधुंद गोळीबार, जवळून गोळी झाडल्याने गनपावडरची जळजळ, ड्रायव्हरच्या हाताला गोळी, १५ विशेष पथके तपासात मुंबई, १९ ऑक्टोबर २०२६: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार…
जामनेरच्या नगारखान्यात ‘साडेतीन शक्तीपीठां’चा जागर; ६० वर्षांची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीचा संदेश…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर शहरातील नगारखाना परिसरात ६० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वीर भगतसिंग मित्र मंडळातर्फे यंदा साडेतीन शक्तीपीठांचा भव्य व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. आकर्षक आरास, धार्मिक…
खाकीतला माणुसकीचा चेहरा! तापी पात्रात उघड्यावर पडलेल्या बाप्पांचे चोपडा पोलिसांकडून सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन
चोपडा तालुका प्रतिनिधी, अजय परदेशी. चोपडा, दि. १९ – कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खाकी वर्दीमागेही एक संवेदनशील मन असते, याचा प्रत्यय चोपडा पोलिसांनी पुन्हा एकदा घडवून दिला आहे. खान्देशची जीवनदायिनी…
