अकुलखेड्यात सीआरपीएफ जवानावर जीवघेणा चाकूहल्ला; पूर्ववैमनस्यातून दोघांचा हल्ला, जवान गंभीर

चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे खळबळजनक घटना; प्रकृती चिंताजनक असल्याने जळगावला हलविले चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे सीआरपीएफ जवानावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबर…

जळगावच्या भडगावात ८०० रुपयांसाठी रक्ताचे नाते विसरला, आत्ते भावाने केला मामे भावाचा दगडाने ठेचून खून; मयताचे दात पाडून बॅगेत भरले, बॅगेतून २ जिवंत कबुतरे जप्त….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव / भडगाव :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथून एक अत्यंत क्रूर आणि विकृत हत्याकांड उघडकीस आले आहे. केवळ ८०० रुपयांच्या वादातून आत्ते भावाने आपल्याच मामे भावाची…

पावसातील प्रदीर्घ खंडामुळे मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विनोद पाटील यांच्या…

आकणी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवरः २०-२५ वर्षांपासून रस्ता रखडल्याने ग्रामस्थांचा संताप, मनसेचा आंदोलनाचा इशारा

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. मंठा तालुक्यातील आकणी पाटी ते आकणी गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम कार्यारंभआदेश (थीज्ञ जीवशी) मिळूनही लांबणीवर पडले आहे. गेल्या दोन ते अडीच दशकांपासून (२०-२५…

अंबड बसस्थानक परिसर आगीच्या भक्ष्यस्थानीः पहाटेच्या सुमारास ६ ते ७ दुकाने जळून खाक

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या जालना-बीड रस्त्यावरील बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण आगीने थैमान घातले. पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या…

जामनेरमध्ये ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जखमी अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात दाखल….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे.…

भुसावळात स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धांचा उत्साहात समारोप; विजेत्यांचा गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळचे संस्थापक स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४६व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त…

नंदुरबारात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; पोलीस पाटलासह दोघांना ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक …

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नवापूर शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा, तक्रार न करण्यासाठी मागितली होती लाच नंदुरबार / नवापूर, दि. २२ – पोलिसात तक्रार न देण्यासाठी आणि प्रकरण आपसात मिटवण्यासाठी ७०…

भालोद हादरले! दारूच्या नशेत किरकोळ वादातून दोन मित्रांनी केली तिसऱ्या मित्राची हत्या, मृतदेह खड्ड्यात फेकून पलायन….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा थरार – माशांच्या जेवणावरून वाद, डोक्यात दगड घालून मजुराचा जागीच अंत फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे क्षुल्लक कारणातून मित्राचीच दगडाने…

जामनेर तहसील पुन्हा ACB च्या रडारवर; २५ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यात, खासगी व्यक्तीसह अटक…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर:- शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण सुपडू गांगुर्डे आणि त्यांचा खासगी दलाल योगेश…

You missed

error: Content is protected !!