जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या — भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची मागणी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी…
28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नागरिकांना शासनाच्या कारभारातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि उपलब्ध माहितीच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी २८…
अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – राष्ट्रीय महामार्गावरील साकरी उड्डाणपुलाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, वरणगावहून भुसावळकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार…
विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सीड बँक उपक्रमातील ५१ हजार बिया शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष…
यावल तालुक्यातील साकळी येथे २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल तालुक्यातील साकळी गावातील शनीपेठ भागात एका २६ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. साकळी, ता. यावल…
जामनेर हादरले! CBI अधिकारी बनून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला २३ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा, गोल्ड लोन घेऊन पैसे भरायला लावले
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : तुमच्या नावावर असलेल्या खात्यातून मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहेत, अटक टाळायची असेल तर पैसे परत करा, अशी धमकी देऊन…
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कॅबिनेट अधिकार असलेली विशेष समिती स्थापन….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवर तातडीने मात करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दुष्काळ निवारणाचे निर्णय जलदगतीने घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या रावेर येथे सरदार जी. जी. हायस्कूल व अंबिका व्यायामशाळा, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रावेर तालुक्यातील…
राज्यात दुष्काळाचे सावट; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झाल्यास गाव दुष्काळी घोषित होणार – सरकारचे निकष बदलले…!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर करपली; शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जसवलतीचा मार्ग मोकळा मुंबई : राज्यात पावसातील तूट आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.…
अंतुर्लीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रम उत्साहात
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली यांच्या वतीने श्री तुळजाभवानी गणेश मित्र मंडळाच्या ठिकाणी ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा आरोग्य तपासणी व उपचार कार्यक्रम आयोजित…
