आकणी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवरः २०-२५ वर्षांपासून रस्ता रखडल्याने ग्रामस्थांचा संताप, मनसेचा आंदोलनाचा इशारा

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. मंठा तालुक्यातील आकणी पाटी ते आकणी गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम कार्यारंभआदेश (थीज्ञ जीवशी) मिळूनही लांबणीवर पडले आहे. गेल्या दोन ते अडीच दशकांपासून (२०-२५…

अंबड बसस्थानक परिसर आगीच्या भक्ष्यस्थानीः पहाटेच्या सुमारास ६ ते ७ दुकाने जळून खाक

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या जालना-बीड रस्त्यावरील बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण आगीने थैमान घातले. पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या…

जामनेरमध्ये ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जखमी अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात दाखल….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे.…

भुसावळात स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धांचा उत्साहात समारोप; विजेत्यांचा गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळचे संस्थापक स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४६व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त…

नंदुरबारात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; पोलीस पाटलासह दोघांना ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक …

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नवापूर शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा, तक्रार न करण्यासाठी मागितली होती लाच नंदुरबार / नवापूर, दि. २२ – पोलिसात तक्रार न देण्यासाठी आणि प्रकरण आपसात मिटवण्यासाठी ७०…

भालोद हादरले! दारूच्या नशेत किरकोळ वादातून दोन मित्रांनी केली तिसऱ्या मित्राची हत्या, मृतदेह खड्ड्यात फेकून पलायन….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा थरार – माशांच्या जेवणावरून वाद, डोक्यात दगड घालून मजुराचा जागीच अंत फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे क्षुल्लक कारणातून मित्राचीच दगडाने…

जामनेर तहसील पुन्हा ACB च्या रडारवर; २५ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यात, खासगी व्यक्तीसह अटक…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर:- शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण सुपडू गांगुर्डे आणि त्यांचा खासगी दलाल योगेश…

चोपडा तालुक्यातील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मी आक्रमक

सनपुलेतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण व नियमितीकरणाची मागणी; जागाविहीन पात्र कुटुंबांना निवासी जागा देण्याची मागणी — 12 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी, सनी जैन. चोपडा, मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास…

वडती गोरक्ष दलाने मध्य प्रदेशातून येणारी बैलांची गाडी पकडली; अडावद पोलिसांकडे सुपूर्द

वडती-विष्णापूर गावकऱ्यांची पोलीस चौकी उभारण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. वडती-विष्णापूर रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातून येणारी एक बैलांची गाडी वडतीच्या गोरक्ष दलाने रोखून धरली. गाडीत दोन बैल…

सोनारीत विजेची तार तुटून शेतात पडली; विजेच्या धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू

भोकर प्रतिनिधी, प्रमोद बोरसे, विशेष वृत्तांत. भोकर तालुक्यातील सोनारी येथे २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता वीजवाहिनीची तार तुटून शेतात पडल्याने एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना…

You missed

error: Content is protected !!