घनसावंगी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या!
विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत…
मेहरूण तलावाच्या रक्षणार्थ L.O.S. फाऊंडेशन आक्रमक; महापौरांना दिले निवेदन, प्रशासनाकडून लवकरच कारवाईचे आश्वासन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव शहराचे प्रमुख नैसर्गिक आकर्षण असलेल्या मेहरूण तलाव परिसरातील वाढते प्रदूषण, अनधिकृत फूड ट्रक्स आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या प्रश्नावर लीग ऑफ शेअर्ड व्हॅल्यूज (L.O.S.) फाऊंडेशनच्या वतीने…
बोरी नदीकाठावर बिबट्याचा थरार! तरुणावर झडप, आरडाओरड करताच बिबट्याने ठोकली धूम
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. बोरी नदीकाठावरील सानेनगर परिसरात गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली.तरुणाने प्रसंगावधान राखून जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने…
🚩 मेहरूण गणेश घाट विसर्जनासाठी सज्ज; स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण तलाव येथील गणेश घाटाची पाहणी करून गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक…
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भेट
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे व अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरदंले यांनी मेहरूण…
जालना महानगरपालिका बरखास्त करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारः खासदार डॉ. कल्याण काळे
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. संचनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ/जालना महानगरपालिकेतील कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, महापालिकेतील नगरसेवकांमधील सातत्यपूर्ण वादविवाद आणि भांडणांमुळे शहराच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा घणाघात खासदार…
“बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी घनसावंगीत रास्ता रोको; शासनाला हारिश राठोड यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा!”
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते विनोद आढे यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष घावे, या मागणीसाठी घनसावंगी बंजारा ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको…
विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तातडीने पुढाकार… स्वच्छतेला प्राधान्य!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयटीआय परिसरातील कचरा संकलन रॅम्प हलवण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना कचऱ्याचा त्रास होऊ…
बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे चोऱ्यांना कंटाळून तरुणांची रात्रगस्त सुरू
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोदवड – हरणखेड परिसरात पशुधनही सुरक्षित नाही; प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांमध्ये संताप बोदवड : बोदवड तालुक्यातील हरणखेड व आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली…
जळगाव जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी चार दिवसीय विशेष शिबिर; नवमतदारांना नाव नोंदणीची सुवर्णसंधी…
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : मतदार यादी सखोल आणि अचूक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ राबविला जात आहे. या अंतर्गत नागरिकांना आपली…
