यावल पश्चिम वनपरिक्षेत्रात अवैध वाहतुकीला चाप; बोलेरो पिकअपसह ३ लाख ३४ हजारांचा बांबू जप्त….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल (जळगाव) – अवैध लाकूड आणि वनसंपत्ती तस्करी रोखण्यासाठी यावल वन विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या…

धुळे पोलिस ॲक्शन मोडवर; १० तलवारीसह ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार – पोलीस प्रशासन धुळे, दि. १८ – धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित…

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई; १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघे ताब्यात

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव : प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात चाळीसगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १६ लाख…

किनगाव-जळगाव मार्गावर अवैध लाकूड वाहतुकीवर वन विभागाची धडक कारवाई; १३ घनमीटर लाकूड जप्त, चालक केळीच्या बागेतून फरार…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची वाहतूक करणारे वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान चालकाने वाहन घटनास्थळीच टाकून जवळील केळीच्या…

धुळ्यात अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; ३.२६ लाखांचा संशयित तूप आणि मिठाईचा साठा जप्त.

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे – दिवाळीच्या तोंडावर धुळे शहरात भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात छापा टाकून विभागाने तब्बल ३…

निधनानंतरही निसर्गसेवेची शिकवण; अंतुर्लीतील सोनवणे परिवाराने जपली वडिलांची अखेरची इच्छा

प्रतिनिधी : किरण पाटील मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी सिताराम श्रावण सोनवणे यांचे १६ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आपल्या मुलांकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी…

वडीरामसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; शालेय शिक्षण समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात घनसावंगी : तालुक्यातील मौजे वडीरामसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…

खासगी दवाखान्यांत ‘सलाईन’च्या नळीवर तब्बल २८४४ टक्के नफा

तुकाराम मुंडेंच्या सर्वेक्षणातून खासगी वैद्यकीय क्षेत्रातील धक्कादायक वास्तव उघड मराठवाडा विभागीय प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साहित्याच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर…

लातूरमध्ये दुष्काळाची भीषण चाहूल! शेतकरी हवालदिल; तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तीन महिने पावसाचा पत्ता नाही; सोयाबीन करपले, बियाणे-खताचा खर्च वाया — शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले…

🌾 आभाळाच्या कोपाने स्वप्नांवर नांगर!

मराठवाड्यात पावसाने फिरवली पाठ; शिवारातील पिके वाळून खाक — शेतकऱ्यांच्या संसाराची होरपळ मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद होत असून, पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे…

error: Content is protected !!