पुण्यात येरवडा पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पुणे – पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते. या…
गौताळा अभयारण्यात वृक्षतस्करीवर वन विभागाचा दणका; ६१ अवैध बल्ल्या जप्त, तिघांना बेड्या…..
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव वनपरिक्षेत्रात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त; न्यायालयाकडून ३ दिवसांची वन कोठडी चाळीसगाव, दि. १७ – गौताळा अभयारण्याच्या चाळीसगाव वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीच्या प्रकाराला…
जिल्हा रुग्णालयात आठ दिवसांत हिमोफिलियाचे फॅक्टर उपलब्ध होणार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे सकारात्मक आश्वासन; डे-केअर सेंटर स्थलांतरासाठीही तातडीने प्रयत्न जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव जिल्ह्यातील हिमोफिलियाग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियासाठी…
राष्ट्रीय अधिवेशन व सन्मान सोहळ्यात PCWJ कडून पत्रकारांचा गौरव
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (PCWJ)च्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशन व सन्मान सोहळ्याचे आयोजन १२ सप्टेंबर २०२६ रोजी बोरीवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात…
निंभोरा आरोग्य केंद्राचा बोजवारा! ‘१०८’ रुग्णवाहिका दुसरीकडे हलवल्याने रुग्णांचे हाल; प्रसूती सेवाही ठप्प असल्याचा आरोप
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर | निंभोरा : सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या निंभोरा तसेच परिसरातील सुमारे २० गावांचा आरोग्यभार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित…
रावेर नगरपालिकेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराचा बुरखा फाडला; वसीम भैया शेख यांचा प्रशासनाला थेट सवाल – सुविधा शून्य, मग 40,000 चा टॅक्स कशाच्या हक्काने?
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर शहर सध्या अनेक गंभीर समस्यांनी वेढलेले असताना नगरपालिका मात्र नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम करत आहे, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम भैया…
कांचन नगरात तरुणावर शस्त्राने हल्ला; तिघांना अटक, पोलिसांनी काढली धिंड!
जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगांव शहरातील कांचन नगर परिसरात जुन्या वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला केल्याच्या प्रकरणाचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावत तिघा संशयितांना अटक केली आहे. राहुल अशोक शिंदे, विजय जयवंत…
ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; किमान ३० हजार मानधनासह सेवा संरक्षणाची मागणी
घनसावंगी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अल्प मानधन आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, किमान ३०…
बाचेगाव सज्जाच्या तलाठ्याच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त; तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा
घनसांगवी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे बाचेगाव सज्जाचे तलाठी ए. बी. शिंदे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तलाठ्यांच्या कारभाराबाबत विविध तक्रारी करत शेतकरी व भ्रष्टाचार विरोधी…
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किन्नर समाजाचे निवेदन; मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे, मानवत | परभणी मानवत : मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर किन्नर समाजाच्या…
