पावसाला ‘ब्रेक’; गणेश भक्तांसाठी दिलासादायक बातमी! जळगाव-नाशिकमध्ये पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : जिल्ह्यात रविवारी झालेल्या धुव्वाधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात तब्बल ४२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरणार असून…
मुसळधार पावसाचा केळी उत्पादकांना दुहेरी फटका; काढणीवरील बागा जमिनीवर, वर्षभराची मेहनत धोक्यात!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार जळगाव : जिल्ह्यात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने अखेर सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळाले असले,…
गणरायाच्या साक्षीने ‘सीड लायब्ररी’चा श्रीगणेशा; बीज दानपेटीतून हरित भविष्याची पेरणी
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजपासून ‘सीड लायब्ररी (Seed Library)’ या अभिनव उपक्रमाचा…
जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जामनेर पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. भुसावळ रोडवरील रामा हॉटेलजवळ केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा हस्तगत…
मुक्ताईनगरमध्ये भरधाव डंपरचा कहर: एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी; चालक फरार
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला.…
गणेश आगमन मिरवणुकीत काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, १२ जण गंभीर जखमी….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहाला भीषण अपघाताने गालबोट लागले आहे. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या…
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून फसवणुकीचा प्रयत्न …..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचे नाव, पद आणि फोटो वापरून बनावट व्हॉट्सॲप बिझनेस…
छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातातून काळवीट तस्करीचे भयावह रॅकेट उघड; रक्ताने भरलेली गोणी पाहून पोलिसही हादरले
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे-सोलापूर महामार्गावर दोन कारची धडक, एक कार चार वेळा पलटी; जखमी आरोपीच्या कारजवळ सापडले संरक्षित काळविटाचे मांस छत्रपती संभाजीनगर – भरधाव वेगातील दोन कारच्या जोरदार धडकेत…
मुख्यालयी न राहणे भोवले; १,०८६ शिक्षकांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर, मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य न करण्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल १ हजार…
