बारामती सुपे घाटात शाळेच्या बसला अपघात; ४ ते ५ विद्यार्थी जखमी … सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बारामती – बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची घ टना घडली आहे. सुमारे ४० विद्यार्थी असलेली ही बस घाटात…
तापी नदीपात्रात मृतदेह; रुमालाने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहाद्यात खळबळ…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे तापी नदीपात्रात एका युवक आणि अल्पवयीन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी…
शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धेशी खेळ? प्रसादात चक्क प्लास्टिकचे बदाम; दुकानदारावर कारवाई
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. शिर्डी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या पूजेसाठी विकल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये बनावट वस्तू मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा साहित्यातील खऱ्या प्रसादासोबत चक्क प्लास्टिकचे…
गणेश भागवत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि जळगाव महानगराध्यक्ष अशोक सीताराम लाडवंजारी यांच्या मान्यतेने गणेश भागवत पाटील यांची जळगाव…
जळगावातील पेसा क्षेत्रातील ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. आदिवासी विकास परिषद आक्रमक; यावल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील स्थानिक आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे…
पहूर-जामनेर मार्गावर काळाचा घाला : ४०७ चा टायर फुटला, दोन निष्पाप हमाल जागीच ठार…!
पोषण आहाराच्या वाहनांची तपासणी करणार कोण?, फिटनेस आहे का, ओव्हरलोड तपासतो कोण? दोन बळींनंतर यंत्रणेचा बोजवारा उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : पहूरजवळील गोंदेगावच्या ऋषीबाबा मंदिर परिसरात मंगळवारी (दि.…
🕯️ झांबरे परिवारावर दुःखाचा डोंगर; चंद्रभागा किसन झांबरे यांचे निधन
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. चिंचविहीरे : अण्णासाहेब किसन झांबरे व कडुभाऊ किसन झांबरे यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रभागा किसन झांबरे यांचे आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन…
सामरोद शिवारात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त! जामनेर पोलिसांची धडक कारवाई; ४०० लिटर कच्चे रसायनासह २० लिटर दारू जप्त
२२ हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी गजानन कोळीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जामनेर : सामरोद शिवारात शामराव बळीराम पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात झाडाझुडपांच्या आड सुरू असलेल्या गावठी…
राज्य मंत्रिमंडळात ७ महत्त्वाचे निर्णय; २५ योजनांचे होणार मूल्यमापन, सहकारी साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शेतकरी, सहकार, नगरविकास आणि गृह विभागाशी संबंधित सात महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत ऊस उत्पादक आणि सहकारी…
मध्यप्रदेशात जाऊन कासोदा पोलिसांची धडक कारवाई! २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी ताब्यात
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. खरगोन जिल्ह्यात जाऊन संशयितांचा शोध; चोरीच्या जनावरांचा तपास सुरू कासोदा : कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीला गेलेल्या १८ शेळ्या आणि ५ बोकड अशा एकूण २३…
