अंबड बसस्थानक परिसर आगीच्या भक्ष्यस्थानीः पहाटेच्या सुमारास ६ ते ७ दुकाने जळून खाक
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या जालना-बीड रस्त्यावरील बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण आगीने थैमान घातले. पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या…
