यावलमध्ये महावितरणला व शेतकऱ्यांना लुटणारी टोळी अखेर जाळ्यात; १० जण गजाआड, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल – जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला हैराण करून सोडणाऱ्या विज चोर टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महावितरणच्या विद्युत वाहिनीवरच्या अॅल्युमिनियमच्या तारा आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सबमर्सिबल…
