जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या PM-YASASVI केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०३६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व…
