एसटीच्या सवलतीसाठी मोठी सुविधा! ज्येष्ठ नागरिक, महिलांना आता आधार OTP चा पर्याय; हरवलेले कार्डही मिळणार पुन्हा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ…
