शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेनिमित भैय्यासाहेब गंधे सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थांनी गुरूंचा यथोचित…
