जामनेरमध्ये ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जखमी अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात दाखल….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे.…
