माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) घुले यांच्याबाबत शिवीगाळ व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.…
