नाशिक जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी! 53 हजार कोटींची गुंतवणूक, 24 हजार तरुणांना रोजगार
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळाली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 53,120 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. 8…
