फैजपूर येथील जंजाळकर बंधूंच्या सुतारकामाचा देश पातळीवर गौरव; ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. फैजपूर: येथील जंजाळकर बंधू करत असलेल्या उत्कृष्ट सुतारकामाचा देश पातळीवर दुसऱ्यांदा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण फोल्डिंग मंदिराची ‘इंडिया बुक ऑफ…
