नंदुरबार बसस्थानकात डासांवर नियंत्रणासाठी औषधी धुराची फवारणी; प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य!
आगार व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुढाकार; स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बसस्थानकासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. प्रवाशांना स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निरोगी वातावरणात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या…
