🌿 १०० विद्यार्थी, २५ शिक्षक; पर्यावरण महोत्सवाच्या प्रदर्शनाला ज्ञानेश्वर विद्यालयाची भेट!
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आयोजित ‘हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव–२०२६’ अंतर्गत भरविण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाला श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,…
