Category: Uncategorized

जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून काळा बाजार रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे तहसीलदार यांना आदेश

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. विशेष वृत्तांत घनसावंगी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये विस्कळितपणा निर्माण झाला आहे. यामुळे घनसावंगी तालुक्यातील काही पंप बंद असल्याचे चित्र आहे. पंप…

आरोग्य प्रशासनात रावेर येथे गाठला भ्रष्टाचाराचा कळस

जळगाव जिल्हा प्रतिनिधी /रावेर: रावेर येथील आरोग्य प्रशासनात सध्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला असून, डॉ. सचिन भाईकर आणि त्यांचे सहकारी पंकज शिंपी यानी संगनमताने मोठा ‘संगणक घोटाळा’ केल्याचा खळबळजनक आरोप…

उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रकारची दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री…

मनोज जरांगे पाटील यांची १६ मे रोजी पत्रकार परिषद; मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोठे आंदोलन उभारणार!

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी १६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे एका महत्त्वपूर्ण पत्रकार…

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक बनावट दस्ताऐवज व ७३ कोटी घोटाळा प्रकरणी लातूर मधून अटक

स्वराज्य मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे बीड/लातूर: बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि तब्बल ७३ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. या खळबळजनक…

शेठ ला.ना. सा.विद्यालयात शालांत परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयाचा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा एकूण निकाल शेकडा 93.53% लागला असून विशेष प्राविण्य श्रेणीत 50,प्रथम…

परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा मनसेचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सुप्रीम कॉलनी जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, याकडे जळगाव महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने…

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील तलाव विकासाला गती

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. विशेष वृत्तांत ४५ मामा तलाव व इतर तलाव दुरुस्तीसाठी १५.७५ कोटींच्या निधीबाबत सकारात्मक निर्णय मृद व जलसंधारण विभागाचे सचिवांचे मारोडा तलाव सौंदर्यीकरणासह लपा-मामा तलाव जोडणी…

सायबर सुरक्षेसाठी कठोर कायदे, आधुनिक तपास यंत्रणा आणि जनजागृतीवर भर – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई विशेष वृत्तांत : डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक बदल, कठोर नियम आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे माहिती…

विमानतळ परिसरात चोरीचा पर्दाफाश, आंतरराज्यीय टोळीला अटक.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील विमानतळ संकुलात असलेल्या एका कंपनीत घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे. या कारवाईत, आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो…

You missed

error: Content is protected !!