जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयाचा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा एकूण निकाल शेकडा 93.53% लागला असून विशेष प्राविण्य श्रेणीत 50,प्रथम श्रेणी 93,द्वितीय श्रेणी 127, उत्तीर्ण श्रेणी 63 विद्यार्थी पास झाले असून शेकडा 90 % पेक्षा जास्त गुण मिळविणारे 10 विद्यार्थी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

1. साई तुषार पाटील:      476: 95.20%

2. ललित योगेश घुगे:      475: 95%

3. अश्विनी विजय घुगे:     468, 93.60%

4.केशव विनोद मराठे:      467, 93.40%

5. राहुल ज्ञानेश्वर बारसे:    460, 92%

6. केतन महेश पाटील:      455, 91%

7. रोहित युवराज पाटील:   452, 90.40%

8. नयन योगेश जाधव:      452, 90.40%

9. आदित्य राहुल हळदे,     451, 90.20%

10. सार्थक विनोद पाटील, 450, 90%

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे,सचिव श्री.अभिजीत देशपांडे,विश्वस्त श्री.प्रेमचंदजी ओसवाल, सहसचिवा सौ. मिराताई गाडगीळ,ज्येष्ठ संचालक प्रा.श्री शरदचंद्र छापेकर,श्री. पारसमल कांकरिया ,मुख्य समन्वयिका सौ. पद्मजाताई अत्रे यांच्या हस्ते गुलाबपुष्प ,पेढे देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे , उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे व इ.10 वी चे वर्गशिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वराज्य वार्ता लाईव्ह चॅनेल तर्फे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!