१७ सप्टेंबर ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करा; भारतीय मजदूर संघाचे पाचोरा तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार पाचोरा : कामगार आणि श्रमिकांचे आराध्यदैवत मानले जाणारे भगवान विश्वकर्मा यांची १७ सप्टेंबर रोजी होणारी जयंती ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून अधिकृतपणे घोषित करून साजरी…
