खाजगी सावकरांच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवले जीवन; जळगावमधील धक्कादायक घटना
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे…
