जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; नगावच्या शरद पाटील यांचा मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : जुना वाद मनात धरून संगनमताने डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांद्री बसस्थानकाजवळ…
