विविध आठ प्रकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे आवाहन
जळगाव : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध ८ मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापकांनी जिल्हा…
