भुलोडा ग्रामपंचायत कार्यालय सचिव येतात फक्त फोटो शूट करण्यासाठी
विदर्भ विभागीय उपसंपादक, विनोद नंदागवळी. गट ग्रामपंचायत भुलोडा येथील सचिव राऊत मॅडम यांचा मनमानी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारंजा तालुक्यातील गट ग्रामपंचायत भुलोडा शेमलाई येथील ग्रामपंचायत सचिव राऊत मॅडम यांना…
