विदर्भ विभागीय उपसंपादक, विनोद नंदागवळी.

गट ग्रामपंचायत भुलोडा येथील सचिव राऊत मॅडम यांचा मनमानी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कारंजा तालुक्यातील गट ग्रामपंचायत भुलोडा शेमलाई येथील ग्रामपंचायत सचिव राऊत मॅडम यांना शासनाकडून ग्रामपंचायत यांना शासनाकडून ग्रामपंचायतचे कामकाज व तसेच ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतला हजर राहण्यासाठी वेळ आणि दिवस नेमलेला आहे. परंतु ग्रामपंचायत सचिव हे कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहत नाही व त्यांना कार्यालयात येण्याचा वेळ 9 -45 मिनिट व बुधवार दिवस हजर राहण्याचा व जाण्याचा वेळ 5-45 मिनिट शासनाकडून नेमलेला आहे, परंतु राऊत मॅडम वेळेवर हजर न राहणे वेळ होण्याआधीच निघून जाणे, अशा प्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार सुरू केला आहे या बाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु गट विकास अधिकारी कारंजा यांच्याकडून अध्याप चौकशी करण्यात आली नाही, नेमकं पाणी कुठे मुरत आहे अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!