Category: Uncategorized

नशिराबाद नगरपरिषदेच्या वाढीव मालमत्ता कराविरोधात नागरिकांचा एल्गार; ८ दिवसांत निर्णय न घेतल्यास जनआंदोलनाचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद नगरपरिषदेने पंचवार्षिक फेरमूल्यांकनाच्या नावाखाली मालमत्ता करात केलेली अवाजवी वाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज नशिराबाद जनहित समितीने प्रभारी नगराध्यक्ष…

पाचोरा – समर्थ कॉलनीत घरफोडीचा प्रयत्न फसला; नागरिकांनी चोरट्याला पकडून दिला पोलिसांच्या स्वाधीन

पाचोरा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पाचोरा, ता. १३ – पाचोरा शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे नागरिकांमध्ये…

मुंबईत छठ पूजेच्या नावाखाली संघर्ष पेटवण्याचा डाव? रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने मनसे आक्रमक, राज ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल – ‘त्यांच्या सापळ्यात अडकू नका’

मुंबई – मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठ पूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याला तीव्र विरोध दर्शवत ही गाणी बंद पाडली होती. आता…

भुसावळ येथील बाळू शिरसाट कल्याण येथून बेपत्ता, पाहिल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन

भुसावळ / कल्याण – भुसावळ येथील रहिवासी श्री. बाळू अर्जुन शिरसाट हे दिनांक 12-11-2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून कल्याण येथून हरवले आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कल्याण परिसरातून अचानक बेपत्ता…

आदिवासींच्या न्यायासाठी लोक संघर्ष मोर्चा आक्रमक; रावेरच्या आमदारांना घेराव – मुख्यमंत्रींकडे थेट दाद मागण्याची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि एकल महिलांवर आज गंभीर दुष्काळ, आर्थिक असुरक्षितता आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडचणीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली…

🚨 रनाळे येथील जुन्या पुलाला मृत्यूचा सापळा बनण्याची भीती! नवीन पूल बांधण्याऐवजी वरवरचे काँक्रीटीकरण? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह!

नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे, विशेष वृत्तांत. नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे ते शनिमांडळ या SH-7 राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या रस्त्याच्या कामादरम्यान मौजे रनाळे येथील जुन्या पुलाची जी…

🚩 बळीराजासाठी मनसे खंबीर! मनिष धुरी व कुशल धुरी यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी राजसाहेब ठाकरेंकडे २१ लाखांचा धनादेश सुपूर्द

मुंबई | प्रतिनिधी बळीराजाच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरी पश्चिम विधानसभा विभागाचे अध्यक्ष मनिष सुरेश…

🚩 चाळीसगावात गवळी समाजाचा परंपरेचा हुंकार! दीपावली पाडव्याला हेलेंच्या रेड्यांच्या सलामीने सगर उत्सव थाटात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चाळीसगाव, दीपावली पाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर चाळीसगाव येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा पारंपरिक सगर उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य…

गिरगाव चौपाटीवर छठ पूजेला ब्रेक! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका; म्हटलं – धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा आहेत!

मिथिला छठ पूजा संघाला दिलासा नाही, सार्वजनिक सुव्यवस्था आणि आरोग्य महत्त्वाचे – हायकोर्टाचे स्पष्ट मत मुंबई – छठ पूजा उत्सवासाठी गिरगाव चौपाटीवर परवानगी मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई…

धरणगाव तालुक्यात हृदयद्रावक घटना : पोटच्या मुलाच्या मारहाणीत ७३ वर्षीय आईचा मृत्यू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथे घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या पोटच्या आईला केलेल्या मारहाणीत वृद्ध मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात…

You missed

error: Content is protected !!