गल्हाटीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! शहापूरमध्ये लाक्षणिक उपोषण; पिण्याच्या पाण्याअभावी स्थलांतराचा इशारा, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. अंबड तालुक्यातील बहुचर्चित गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यासाठी अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपलब्ध पाण्यातून गल्हाटी प्रकल्पाला प्राधान्याने पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गल्हाटी…
