अंबडमध्ये केमिकलच्या विळख्यात नागरिकांचे आरोग्य! दूषित पाण्याविरोधात नगरसेवक आक्रमक
नाशिक जिल्हा प्रतिनिधी अंबड औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. येथील काही बेजबाबदार कंपन्यांकडून सोडले जाणारे केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नागरी वस्तीत घुसत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक…
