Category: Uncategorized

नंदुरबार डी-मार्टमध्ये निकृष्ट नारळांची विक्री? सडलेल्या नारळांचा व्हिडिओ व्हायरल, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची मागणी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार शहरातील नामांकित असलेल्या डी-मार्ट स्टोअरमध्ये निकृष्ट दर्जाच्या नारळांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या नारळाच्या साठ्यातील एक नारळ आतून…

अंबडमध्ये महावितरणचा मोठा दणका! ५४ वीजचोरांवर गुन्हे दाखल, ४.८६ लाखांची वीजचोरी उघड

अंबड,जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. अंबड, वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला असून अंबड शहर शाखेने एकाच मोहिमेत तब्बल ५४ वीजचोरांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईने परिसरातील…

जालना जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता! केंद्रीय पथकाची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात उद्भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला.…

मानसिक आरोग्याचे संवर्धन ही काळाची गरज – उपप्राचार्य पी. एस. पाडवी

चोपडा / प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक १० ऑक्टोबर…

जळगावात नवरात्रौत्सवाचा भक्तीमय जल्लोष! एकविरा देवी मंडळाच्या वतीने भव्य दांडिया-गरबा स्पर्धेचे आयोजन

कृष्णा अपार्टमेंट परिसर, दशरथ नगर, जळगाव | दिनांक : ११ ते २० ऑक्टोबर २०२५ | वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १० जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. शहरातील दशरथ नगर…

मजुरांना गावातच तात्काळ कामे द्या! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

जलकवच अभियान युद्धपातळीवर राबवा, ‘विकसित ग्रामपंचायत प्लॅन’ तयार करा मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना / घनसावंगी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना…

जामनेर तालुक्यातील केबल चोरीचा छडा : फत्तेपूर पोलिसांची कारवाई, भंगार व्यवसायिकासह ५ जण गजाआड…….!!

लोणी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल लंपास ; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विद्युत केबल चोरणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.…

न्यायालयाच्या निर्देशानुसार जळगाव पोलिसांची मोठी कारवाई : 46 किलो अंमली पदार्थ साठा केला नष्ट….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रांजणगाव एमआयडीसीतील शासकीय भट्टीत नियमानुसार विल्हेवाट; संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण जळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल…

सावदा पोलिस हद्दीत धक्कादायक घटना – न्यायालयात जाणाऱ्या तरुणीला चारचाकीतून उचललं, मंगळसूत्र तुटेपर्यंत आईला मारहाण…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर / सावदा : रावेर तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. 8 रोजी पहाटे पिंपरुड-सावदा…

अवैध वाळू साठा प्रकरणात प्रशासनाचा बडगा; कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी निलंबित….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि साठवणुकीच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. कानळदा येथील मंडळ अधिकारी छाया कोळी यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

You missed

error: Content is protected !!