अधिक मासानिमित्त सामूहिक गोसेवा व गोपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. सद्गुरु समर्थ दत्ताप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिक मासाचे औचित्य साधून सामूहिक गोसेवा, गोपूजन, गोग्रास तसेच गाईंना फलाहार देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान…
