अमृतच्या माध्यमातून चाळीसगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) बॅचचे आयोजन
जळगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४ जुलै २०२६ ते ५…
