जामनेर–बोदवड मार्गावर भीषण अपघात; एरंडोल–शेगाव बसच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दीक्षित : जामनेर–बोदवड राज्य महामार्गावरील मालदाभाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी भीषण अपघातात सार्थक शाळीग्राम पोकळे (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एरंडोल–शेगाव मार्गावरील एसटी बसच्या धडकेत हा…
