चोपड्यात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील एका भाजप नगरसेवकाची सोशल मीडियावर कथित बदनामी करून आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
