वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या विविध सेवांसंदर्भात आयोजित सरपंच, ग्रामसेवक यांच्या सोबत बैठक पंचायत समिती जळगाव सभागृह येथे पार पडली.
जळगांव :- वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल राव जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता…
