मुलीचा साखरपुडा पाच दिवसांवर; आई प्रियकरासोबत पळाली, लग्नाचे फोटो स्टेटसवर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जामनेर तालुक्यातील मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना आईने आपल्या प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रियकराने सोशल…
