डॅशिंग महापौर सकाळ पासून रस्त्यावर, सलग ६ तास पूरग्रस्त भागाची पाहणी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी…
