गांजा तस्करीचा पर्दाफाश, कार दुचाकी मोबाईल सह लाखोचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, ६ लाख…
