शेठ ला.ना. सा.विद्यालयात शालांत परीक्षा पारितोषिक व सन्मान पदक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. “विद्यार्थांनी अभ्यासाबरोबरच निरोगी आरोग्य व खेळ या कडे लक्ष देऊन चांगले नागरिक बनावे!”- डॉ.श्री.गिरीश सहस्त्रबुद्धे “ जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार…
