Category: Uncategorized

पहूर-जामनेर मार्गावर काळाचा घाला : ४०७ चा टायर फुटला, दोन निष्पाप हमाल जागीच ठार…!

पोषण आहाराच्या वाहनांची तपासणी करणार कोण?, फिटनेस आहे का, ओव्हरलोड तपासतो कोण? दोन बळींनंतर यंत्रणेचा बोजवारा उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : पहूरजवळील गोंदेगावच्या ऋषीबाबा मंदिर परिसरात मंगळवारी (दि.…

सामरोद शिवारात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त! जामनेर पोलिसांची धडक कारवाई; ४०० लिटर कच्चे रसायनासह २० लिटर दारू जप्त

२२ हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी गजानन कोळीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जामनेर : सामरोद शिवारात शामराव बळीराम पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात झाडाझुडपांच्या आड सुरू असलेल्या गावठी…

राज्य मंत्रिमंडळात ७ महत्त्वाचे निर्णय; २५ योजनांचे होणार मूल्यमापन, सहकारी साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शेतकरी, सहकार, नगरविकास आणि गृह विभागाशी संबंधित सात महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत ऊस उत्पादक आणि सहकारी…

मध्यप्रदेशात जाऊन कासोदा पोलिसांची धडक कारवाई! २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी ताब्यात

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. खरगोन जिल्ह्यात जाऊन संशयितांचा शोध; चोरीच्या जनावरांचा तपास सुरू कासोदा : कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीला गेलेल्या १८ शेळ्या आणि ५ बोकड अशा एकूण २३…

पावसाला ‘ब्रेक’; गणेश भक्तांसाठी दिलासादायक बातमी! जळगाव-नाशिकमध्ये पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : जिल्ह्यात रविवारी झालेल्या धुव्वाधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात तब्बल ४२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरणार असून…

मुसळधार पावसाचा केळी उत्पादकांना दुहेरी फटका; काढणीवरील बागा जमिनीवर, वर्षभराची मेहनत धोक्यात!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार जळगाव : जिल्ह्यात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने अखेर सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळाले असले,…

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. एकेकाळी जुळलेले प्रेमाचे धागे नंतरच्या काळात किती भयंकर रूप धारण करू शकतात याचा अत्यंत थरारक अनुभव जळगाव शहरात उघडकीस आला आहे. एका ३९ वर्षीय विवाहित…

गणरायाच्या साक्षीने ‘सीड लायब्ररी’चा श्रीगणेशा; बीज दानपेटीतून हरित भविष्याची पेरणी

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजपासून ‘सीड लायब्ररी (Seed Library)’ या अभिनव उपक्रमाचा…

जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जामनेर पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. भुसावळ रोडवरील रामा हॉटेलजवळ केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा हस्तगत…

मुक्ताईनगरमध्ये भरधाव डंपरचा कहर: एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी; चालक फरार

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला.…

You missed

error: Content is protected !!