गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा मोठा दणका; सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार…
