चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्याबरोबरच डीपीआर तयार करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या ‘पाईप कन्व्हेअर बेल्ट’सह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल…
