जळगाव हादरलं! प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून विवेकानंद नगरात तरुणावर गोळीबार; कानाखाली गोळी लागून २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी
जळगाव – जळगाव शहरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील विवेकानंद नगर परिसरात रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाचे…
