जळगावातील आकाशवाणी चौकात भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला चिरडले, रवींद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील आकाशवाणी चौकाजवळ आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…
