जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चूकीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, निष्कासनाचीही प्रक्रिया करू मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या…
