जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. महापालिकेच्या ट्रॅक्टरच्या चालकाच्या वयावरही प्रश्नचिन्ह; अपघाताच्या कारणांचा तपास सुरू जळगाव : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) हे जखमी झाले.…
