जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित, प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. वड्री धरण, निंबा देवी धरण व श्रीक्षेत्र मनूदेवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वड्री धरण व निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ…
