गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांनी केली, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धडक कारवाई, नागरिकांसाठी नवं वर्षाची सुखद सुरुवात
श्रीशिवाजीनगर, राहुरी : (अहील्यानगर प्रतिनिधी:- शंकर कवाने) नववर्षाच्या सुरुवातीलाच राहुरी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार शेळके, ठोंबरे,…
